शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात आला कचरा अन् कचरापेट्या, मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजप नेत्यांमुळे सुरू झाले तुंबळ शाब्दिक युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 13:11 IST

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये काही काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घटना घडल्या आहेत. पक्षांतर करणाऱ्या आपल्या नेत्यांवर टीका करताना काँग्रेसने 'कचरा,' 'कचऱ्याची पेटी' अशा शब्दांचा वापर केला.

भोपाळ - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये काही काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घटना घडल्या आहेत. पक्षांतर करणाऱ्या आपल्या नेत्यांवर टीका करताना काँग्रेसने 'कचरा,' 'कचऱ्याची पेटी' अशा शब्दांचा वापर केला. त्यावर सत्ताधारी भाजपनेही त्याच भाषेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांचे माध्यम सल्लागार तसेच काँग्रेस नेते के. के. मिश्रा यांनी म्हटले होते की, भाजप म्हणजे कचऱ्याची पेटी झाला आहे. काँग्रेसमधील सगळा कचरा भाजप स्वतःकडे घेत आहे. काँग्रेसचे नेते सत्यनारायणन पटेल यांनी म्हटले होते की, काँग्रेसमधून निघून गेलेले नेते म्हणजे डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यासारखे आहेत. या उद्‌गारांबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले की, मोदी सरकारने दोन-तीन कचरापेट्या ठेवल्या होत्या. ओला व सुका कचरा, वैद्यकीय कचरा यासाठी त्या कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत.

अवमान केलेल्यांनी पक्ष सोडले : भाजपमध्य प्रदेश भाजपचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी म्हणाले की, काँग्रेसने आपल्या काही नेत्यांचा अवमान केला. तो सहन न झाल्याने या नेत्यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. ते आता आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांचा भाजपची धोरणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर विश्वास आहे.

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस