शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन फोन करू नका, त्रस्त भाजपा आमदाराने भर मंचावरून केली विनंती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 16:31 IST

Madhya Pradesh BJP MLA: मध्य प्रदेशमधील भाजपाच्या एका आमदारांना सध्या मद्यपान करून फोन करणाऱ्या लोकांनी त्रस्त करून सोडले आहे. या प्रकारामुळे त्रस्त असलेल्या आमदार चिंतामणी मालवीय यांनी भर मंचावरून नाराजी व्यक्त केली आहे.

मध्य प्रदेशमधीलभाजपाच्या एका आमदारांना सध्या मद्यपान करून फोन करणाऱ्या लोकांनी त्रस्त करून सोडले आहे. या प्रकारामुळे त्रस्त असलेल्या आमदार चिंतामणी मालवीय यांनी भर मंचावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संध्याकाळच्या वेळी मद्यपान करून फोन करू नका, सकाळी फोन करा, मी सकाळी बोलेने, पुन्हा असं काही घडलं, तर मी फोन उचलणार नाही, असेही या आमदारांनी सांगितले. 

रतलाम जिल्ह्यातील अलोट विधानसभा मततदारसंघातील भाजपा आमदार चिंतामणी मालवीय मद्यपान करून फोन करणाऱ्यांमुळे त्रस्त आहेत. जेव्हा त्यांनी याबाबत माहिती दिली तेव्हा उपस्थितांना हसू आवरता आले नाही.  याबाबत बोलताना ते म्हणाले की, मित्रांनो संध्याकाळी मद्यपान करून फोन करू नका. सकाळी फोन करा, मी तुमच्याशी बोलेन. मात्र हे असंच सुरू राहिलं तर मी फोन उचलणं बंद करेन. चिंतामणी मालवीय आधी उज्जैन येथील खासदार होते. दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून पहिल्यांदाच आमदार बनले आहेत.

त्यांनी मांडलेल्या व्यथेमुळे असं वाटत आहे की, त्यांना लोक मद्यपान करून फोन लावतात. त्यामुळे ते त्रस्त झालेले आहेत. तसेच किमान संध्याकाळच्या वेळी तरी मद्यपान करून फोन करू नका, अशी विनवणी त्यांनी केली आहे. तर आमदार महोदयांचा हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाMLAआमदार