शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेसचे नेते आपल्या मुलांना सेट करण्याच्या नादात, MP ला अपसेट करतायत'; पंतप्रधान मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 17:13 IST

"2014 पूर्वी काँग्रेसच्या काळात लाखो-करोडो रुपयांचे घोटाळे व्हायचे अन् आता..."

भोपाल - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होत. येथील सिवनी येथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी, मध्य प्रदेशला सातत्याने विकास आणि सुशासनाची आवश्यकता आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि कमलनाथ यांच्यावर जोर दार निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचाकाँग्रेसवेर जोरदार निशाणा - काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "2014 पूर्वी काँग्रेसच्या काळात लाखो-करोडो रुपयांचे घोटाळे व्हायचे. आता भाजप सरकारमध्ये घोटाळे होत नाहीत. गरीबांच्या हक्काचा जो  पैसा आम्ही वाचवला आहे, तो आता गरीबांच्या रेशनवर खर्च होत आहे. घोटाळेबाज काँग्रेस सरकार आणि भाजप सरकारमध्ये हाच मोठा फारक आहे."

मोदी म्हणाले, "मध्य प्रदेशात काँग्रेस निवडणूक लढत नाही. तर ते, कुणाचा मुलगा काँग्रेसचा 'मुखिया' बनेल? यासाठी निवडणूक लढत आहेत. येथील काँग्रेसचे नेते आपल्या मुलांना सेट करण्याच्या कामात लागले आहेत. यात ते एवढे व्यस्त झाले आहेत की, त्यांना जनतेचाही विसर पडला आहे. हे बडे नेते आपल्या मुलांना सेट करण्याच्या नादात मध्य प्रदेशला अपसेट करत आहेत."

फर्स्ट टाइम व्होटर्सना पंतप्रधान मोदींचं आवाहन -मोदी म्हणाले, हे डबल इंजिन सरकार माता आणि भगिनींना समर्पित आहे. यांना त्रास होऊ नये यासाठी आपण शौचालय बांधले, सिलिंडर दिले, वीज दिली आणि आता हर घर जल योजनेच्या कामात लागले आहे. यावेळी फर्स्ट टाइम व्होटर्सना आवाहन करताना मोदी म्हणाले, "एमपीला टॉप राज्य बनविण्यासाठी एकत्रितपणे काम करू आणि पुन्हा एकदा कमळ फुलवू. घरो-घरो जाऊन लोकांना सर्व काही सांगू आणि प्रत्येक बूथवर कमळ फुलवू" 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३