शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

103 वर्षांचा नवरदेव, 49 वर्षांची नवरी; एकटेपणा दूर करण्यासाठी 'चाचा'ने थाटला तिसरा संसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 15:13 IST

मध्य प्रदेशमध्ये राहणारे स्वातंत्र्यसैनिक हबीब नजर साहेब यांनी वयाच्या 103 व्या वर्षी तिसरे लग्न केले.

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये राहणारे 104 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक हबीब नजर साहेब सध्या चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात दावा केला जातोय की, त्यांनी वयाच्या 103 व्या वर्षी तिसरे लग्न केले आहे. हा व्हिडिओ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्यांनी लग्न केलेल्या महिलेचे वय 50 वर्षे आहे. त्यांच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले आहे, पण व्हिडिओ आता चर्चेत आला आहे.

भोपाळमध्ये राहणारे स्वातंत्र्यसैनिक हबीब नजर उर्फ ​​मंझले मियाँ मध्य प्रदेशातील सर्वात वयस्कर नवरदेव आहेत. त्यांनी गेल्यावर्षी वयाच्या 103 व्या वर्षी वृद्ध 49 वर्षीय फिरोज जहाँ यांच्याशी लग्न केले. वयाच्या या टप्प्यावर एकटेपणा दूर करण्यासाठी लग्न केल्याचे हबीब नजर सांगतात. सोशल मीडियावर या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होतोय, ज्यात ते ऑटोतून आपल्या पत्नीला घरी आणताना दिसत आहेत. 

हबीब नजर यांचा नातू मोहम्मद समीर यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीला सांगितले की, त्यांचे आजोबा हबीब नजर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. 104 वय असून ते आजही पूर्णपणे निरोगी आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये त्यांना वाटले की, आपली काळजी घेण्यासाठी साथीदाराची गरज आहे. म्हणूनच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

​​मंझले मियाँ नावाने प्रसिद्धमोहम्मद समीर पुढे सांगतात की, हबीब नजर यांच्या दोन पत्नींचे यापूर्वी निधन झाले आहे, यामुळेच त्यांनी फिरोज जहाँ यांच्याशी लग्न केले. आजमितीस हबीब नजर साब 104 वर्षांचे आहेत, तर त्यांची पत्नी फिरोज जहाँ 50 वर्षांची आहे. दोघांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले. हबीब नजर साहेब भोपाळच्या इतवारा भागात राहतात. परिसरातील लोक त्यांना ​​मंझले मियाँ म्हणतात.

टॅग्स :marriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया