Hot Water Bath Tips In Winter : जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. काय काय नुकसान होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Kabuli Chane Benefits : डायटिशिअन मिरांडा गालती यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, काबुली चण्यांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतात. कारण यात फायबर आणि प्लांट बेस्ड प्रोटीन अधिक प्रमाणात असतं. ...
Beetroot Juice Benefits : हिवाळ्यात बिटाचं सेवन करणं फार फायदेशीर मानलं जातं. कारण बीट हे एक सुपरफूड मानलं जातं. यात भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. ...
Weight Loss Tips : एक्सपर्टही नेहमीच सांगत असतात की, वजन कमी करणं काही सोपं काम नाही. मात्र, तुम्ही जर योग्य पद्धत वापरली तर तुम्हाला लवकर फायदा दिसू शकतो. ...
What not to eat with gourd : या भाजीचं सेवन नियमितपणे केल्याने मेटाबॉलिज्मचं मजबूत होतं. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये? आज तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Remedies for Acidity: हल्ली धकाधकीच्या जीवनामुळे आणि बैठ्या कामाच्या स्वरुपामुळे अॅसिडिटी ही समस्या अनेकांना सतत जाणवते. अशा स्थितीत पोटात अतिरिक्त ऍसिड (आम्ल) तयार होते आणि त्यामुळे पोटात अस्वस्थता आणि जळजळ होऊ शकते. ...