Corona Vaccination News: कोरोनाविरोधातील लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूचा शरीरावर होणारा परिणाम घेण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनाचा एक नवा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल आयसीएमआरने तयार केला आहे. ...
कोरोना विषाणू संसर्ग थोपवण्यासाठी देशभरात लसीकरण अभियान सुरू आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काही लोकांमध्ये गुलियन बैरे सिंड्रोम हा आजार आढळून येत आहे. काय आहे हा आजार? काय आहेत याची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया... ...
सध्या कोरोनामुळे अशी जीवनशैली झाली आहे की दिवस सतत तणावपूर्ण असतो. वर्क फ्रॉम होमचं टेन्शन, जीवनशैलीत झालेला बदल, आजाराची भीती, जवळच्यांच्या आरोग्याची काळजी, मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यामुळे आपले आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललेले आहे. यावर उपाय का ...
Covid-19 Vaccine : सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशात 135 कोटी डोस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ...
डोळे शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव आहेत. थोडासा निष्काळजीपणा केल्यास डोळ्याच्या संसर्गाचा धोका असतो. अशा तीन डोळ्यांच्या समस्या आहेत ज्यांचा पावसाळ्यात सामना करावाच लागतो. त्यापासून बचाव कसा करावा हे आपण पाहुया. ...
CoronaVirus : डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते यावेळी म्हणाले. ...