लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
व्हायरल म्हणजेच विषाणूजन्य हेपेटायटीसमध्ये हेपेटायटीस ए, बी, सी, डी आणि ई विषाणूंचा संसर्ग जेव्हा यकृतामध्ये होतो तेव्हा यकृताला सूज येते. हे विषाणू यकृताला हानी पोहोचवू शकतात आणि त्याच्या कार्यांवर परिणाम करू शकतात, यामुळे शरीरात टॉक्सिन्स अर्थात वि ...
व्हिटॅमिन बी12ची कमतरता हे थकवा येण्याचं प्रमुख कारण मानलं जातं. त्यामुळे शरीरात या व्हिटिमिनची कमतरता असल्यास त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. जाणून घ्या शरीरातील व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेची काही लक्षणं, आजार अन् उपाय... ...
Covishield side effects GBS syndrome: WHO च्या ग्लोबल अॅडव्हायजरी कमिटीकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे की, जॉन्सन आणि एस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीमुळे इम्यून सिस्टिम डिसऑर्डरची समस्या होऊ शकते. हा आजार कमकुवत मांसपेशी, दुखणे, सुन्नपणा आ ...
काही लोकांना असं वाटते की भाज्यांप्रमाणे फळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते फार काळ ताजे राहतील आणि खराब होणार नाहीत. पण तसं मुळीच नाही. मात्र सर्व फळे फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरु शकते. फळे फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे बहुतेक फळे खराब होतात किंवा आरोग्यास हानिकारक ...
सध्या कमी वयातच या समस्या भेडसावू लागल्याने योग्य आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देत, आहार- विहाराच्या काटेकोर नियमांचे पालन करणं गरजेचं बनले आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी अँटी-ऑक्सिडेंट, पोषक आहार आणि पेयांचे (Drinks) सेवन करावं. जाणून घेऊया हृदय निरोगी ठ ...
मंगळवारी संसद भवनात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात खासदारांना माहिती दिली. यादरम्यान, मुलांसाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत लस येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. ...