लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
एकदा दोनदा उचकी लागली तर काही वाटतं नाही मात्र उचक्या जर सारख्या येत असतील तर ते नकोस वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का उचकी येण्यामागे नेमकं कारण काय आहे. आणि उचकी येण्याचे काय संकेत आहेत. ...
अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या पुन्हा गरम करुन खाणे देखील धकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, कोणत्या गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यांना नुकसान होऊ शकते. ...
हाडांच्या मजबुतीसाठी आहारापासून व्यायामापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हाडे मजबूत होण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतात. आपण नैसर्गिकरित्या हाडे कशी मजबूत करू शकतो ते जाणून घेऊया. ...
हा रिपोर्ट आल्यानंतर, कोरोना विरोधात लसीचे दोन डोसही पुरेसे नाहीत का? बूस्टर डोसची आवश्यकता पडणार का? आणि असे असेल तर किती दिवसांनंतर घ्यावा लागेल? अशी चर्चाही सुरू झाली आहे. (CoronaVirus vaccine immunity) ...
exercise: तुम्हाला व्यायाम करायला आवडतं? आवडत असेल, तर प्रश्नच नाही; पण आवडत नसेल तर?.. आपलं पोट सुटलंय, वजन वाढलंय, डायबिटीस हळूच अंगात घुसलाय, आता तरी व्यायाम करायलाच पाहिजे, हे तुम्हालाही माहीत आहे, ...
Food: सोळाव्या-सतराव्या शतकात गोव्यात, केरळात काजूच्या बागा फुलल्या. लवकरच काजू निर्यातदेखील होऊ लागला. त्या काळात दिल्लीची सत्ता होती मुघलांकडे. पोर्तुगीज आणि दिल्लीकरांचे व्यापारी संबंध बऱ्यापैकी सलोख्याचे असल्याने काजू दिल्ली दरबारात जाऊन पोहोचला ...