लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Fenofibrate : फेनोफायब्रेट हे एक तोंडाद्वारे घ्यायचे औषध आहे. ते रक्तातील कोलेस्टेरॉल आणि लिपिड नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. हे औषध जगभरात सहज उपलब्ध आहे आणि स्वस्तदेखील आहे. ...
Vaccination Certificate on WhatsApp: येत्या काळात ओळखपत्रापेक्षाही जास्त महत्व लस प्रमाणपत्राला मिळू शकते, त्यामुळे ते तुम्ही कायम स्वतःसोबत बाळगले पाहिजे. ...
corona vaccine can't stop the third wave: देशात 50 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी देखील एम्सचे कोविड रिसर्चर आणि एक्सपर्ट यांनी लसीकरणावर मोठे व्यक्तव्य केले आहे. ...
पाणी पिण्याने आपले शरीर हायड्रेट राहते. बर्याच रोगांना दूर ठेवण्यासाठी पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. पण तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी खाल्ल्यानंतर पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर ...
काहीजणांना म्युझिक ऐकत व्यायाम करायला आवडतो. वर्कआऊटच्या दरम्यान हाय बीट म्युझिक ऐकणे त्यांना आवडते. खरंतर वर्कआऊट करताना म्युझिक ऐकण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया या फायद्यांबद्दल... ...