लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की हा विषाणू वटवाघळांपासून पसरतो. त्याचा मृत्यूदर 88 टक्क्यांपर्यंत आहे. 2 ऑगस्ट रोजी दक्षिण गुएकेडौ प्रांतात एका रुग्णाचा मृत्यू झाला. ...
या विषयावर भारतातही बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. भारतात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, कोविशील्ड आणि कोव्हॅसीन लसी एकत्रित केल्यास अधिक चांगले प्रोटेक्शन मिळू शकते. (mixed vaccine formula) ...
आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. पण यातील काही फळे जर एकत्र खाल्ली तर त ...
आषाढी अमावस्या अर्थात गटारी अमावस्या साजरी करण्याच्या नावाखाली मद्य प्राशन करुन वाहने चालविणाºया ११५ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रविवारी कारवाईचा बडगा उगारला. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाºया ४४ चालकांविरु द्ध मोटार वाहन कायदा कलम १८८ ...
खूप खुश राहावे, आनंदी राहावे असे प्रत्येकाला वाटते परंतु तसे राहता येत नाही याचेच दुःख सतावते. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतून मिळवायची सवय लागली, की आपोआप दुःखाची तीव्रता कमी होऊ लागते आणि आयुष्य तणावमुक्त होऊ लागते. त्यासाठी प्रयोग म्हणून पुढील पाच गो ...
कोरोना काळात जर दररोज एक कप डाळीचं पाणी प्यायल्यास, तुमच्या शरीरात तयार झालेले अनवाश्यक घटक निघून जातात आणि तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल. जाणून घ्या डाळीच्या पाण्याच्या सेवनाचे फायदे... ...