हेअर ट्रान्सप्लांट या प्रक्रियेत गुंतागुंती होऊ शकतात. या गुंतागुंती सगळ्यांमध्ये सारख्याच असतील असे नाही. मात्र यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करणऱ्या व्यक्तीला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. ...
लॉकडाऊनच्या या काळात आपली शारीरिक क्रिया कमी झाली आहे. दिवसभर बसून राहिल्याने त्याचा शरीरावर मोठा परिणाम होतो आणि युरीक अॅसिड वाढते. जर तुमच्या शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढले असेल तर तुम्ही आताच तुमचा आहार बदलून योग्य पदार्थ सेवन करण्याची गरज ...
महामारी व त्याच्या कालावधीचा आपल्या लोकसंख्येमधील चिंतेच्या स्तरांवर परिणाम झाला आहे. यामुळे ज्यांच्यामध्ये सौम्य चिंतेचे लक्षणे होती, ते चिंतेची उच्च पातळी व अधिक मूड चेंज अनुभवायला लागले. ...
अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन हे हार्मोन्स कार्य करतात. या हार्मोन्समुळे मेंदुला सुस्त होण्याचे किंवा डुलकी लागण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे आपल्याला झोप आल्यासारखे वाटते. ...
या सणाच्या काळात मधुमेहाचा आजार असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, मधुमेह असलेले लोक रक्षाबंधनाच्या या दिवशी आपल्या रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित ठेवू शकतात ते पाहू या... ...