आपण शरीर स्वास्थ्यासाठी अनेक गोष्टी खातो. पण मानसिक स्वास्थ्य आणि मेंदुच्या आरोग्यासाठी काय करतो? याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर पुढील माहिती ही तुमच्यासाठीच आहे. ...
Nipah Virus: देशात कोरोना व्हायरसचं संकट असतानाच आता निपाह विषाणूनंही एन्ट्री केली आहे. त्यामुळे देशासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. निपाह व्हायरसची नेमकी लक्षणं कोणती? जाणून घेऊयात... ...
तज्ज्ञ हार्ट अटॅकच्या समस्येमध्ये 'गोल्डन अवर'ला महत्त्व देतात. 'गोल्डन अवर' म्हणजे नेमकं काय? या पहिल्या एका तासात कुटुंबियांनी काय केलं पाहिजे? हे जाणून घेऊया. ...
CoronaVirus : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाच्या 42,618 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
CoronaVirus : रिपोर्टनुसार, ९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १० हजारहून अधिक नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले होते, ज्यामध्ये एकमेव डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये ६.४४ पट वाढ नोंदविली गेली. ...
गुळाचे काही फायदे आहेत जे लक्षात ठेवणे महत्त्वाचेच आहे. परंतु ते जास्त प्रमाणात वापरणे किंवा त्याच्या पोषक तत्त्वांबद्दल माहिती न घेणे हे देखील हानिकारक असू शकते. ...