Weight Loss Breakfast : प्रोटीन मिळवण्यासाठी जास्तीत जास्त लोक सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खातात. मात्र, अंड्यांशिवायही असे काही पदार्थ आहेत ज्यातून तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं. तेच आज जाणून घेणार आहोत. ...
Acid Reflux: तुम्हाला सुद्धा अॅसिडिटीची समस्या नेहमीच होत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला औषध घेण्याची गरज नाही. कारण काही घरगुती नॅचरल उपायांनी या समस्येपासून तुम्ही सुटका मिळवा शकता. ...
Walking Benefits : वजन कमी करण्यासाठी किंवा हृदय निरोगी ठेवण्यासाठी किती पायी चालावं यावर वेगवेगळे रिसर्च नेहमीच समोर येत असतात. अशात आता आणखी एक रिसर्च समोर आला आहे. ...
Frequent Urinating Problem : ही समस्या कशामुळे होते हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. अशात आज ही समस्या कशामुळे होते याची कारणे आणि उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Bacteria : अनेकांना हे माहीत नसतं की, घरातील एक अशी गोष्ट आहे ज्यावर या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळतात. ती गोष्ट म्हणजे तुमच्या गादीवरील बेडशीट. ...