Coronavirus Live Updates, Covaxin: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. तसंच तिसऱ्या लाटेचीही शक्यता कमी असल्यां तज्ज्ञांनी म्हटलं आहे. ...
कोरोना विरोधातील लसीचा एक डोस घेणाऱ्यांनाही दिवाळीनंतर प्रवास करण्यासाठी आणि मुभा मिळणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले होते. त्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी मात्र काही ...
नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर २८ टक्के लोकांना केस गळण्याची समस्या आहे. ...
कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( corona vaccination) मोहिमेत लहान मुलांच्या (१८ वर्षांखालील) लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय केंद्राच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेला नाही़ तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी आणखी किती काळ लागेल हे आज निश्चित सांगता येणार नाह ...
अतृप्त किंवा वाईट आत्मे धरतीवर येऊन माणसांना नुकसान करू शकतात. ते होऊ नये म्हणून घराच्या बाहेर भोपळ्यांवर घाबरवणारे चेहरे बनवून त्यात मेणबत्त्या लावण्याची परंपरा सुरू झाली. ...
घरी केलेली असेल किंवा भय्याकडची. पाणीपुरीचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच आनंद असतो. पण, जिभेचे चोचले पुरवण्यासोबत पाणीपुरी खाणं हे तब्येतीसाठी देखील फायदेशीर ठरतं. ...
कोरोनाचा उद्रेक ओसरू लागला असला तरी अनेक कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. मात्र वर्क फ्रॉम होम करणाऱ्या ४१ टक्के लोकांना पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार जडल्याचं एका अभ्यासातून दिसून आलं आहे. ...
एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जर अमेरिकन लोक दर आठवड्याला किमान ५ तास मध्यम ते तीव्र पातळीवरील शारीरिक हालचाली करत असतील तर सरासरी ४६ हजारांहून अधिक लोकांना कर्करोगापासून दरवर्षी वाचवता येऊ शकते. ...
ठाण्यात घोडबंदर रोडवर गायमुखजवळ २५ टन कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. ...