Health News: ऑक्टोबर २९ हा जागतिक पक्षाघात (स्ट्रोक) दिन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूरॉलॉजी कन्सल्टन्ट डॉ. विशाल चाफळे यांनी संवाद साधला स्ट्रोक ही अवघे आयुष्य बदलवून टाकणारी घटना असते. ...
Coronavirus: मागील २ वर्षापासून कोरोना महामारीनं जगातील अनेक देशासमोर संकट उभं केलं आहे. कोरोनाला जागतिक महामारी असल्याचं आरोग्य संघटनेने घोषित केले. ...
Princess Mako of Japan : जपानचं राजघराणं सध्या अशाच एका कारणानं जगभरात चर्चेत आहे. जपानची तीस वर्षीय राजकन्या माको हिनं गेल्याच आठवड्यात राजघराण्याशी संबंधित नसलेल्या एका सर्वसामान्य तरुणाशी विवाह केला. ...
Corona Virus : लस घेतलेल्या लोकांना जर पुन्हा कोरोना संसर्ग झाला तर त्यातून ते लवकर बरे होतात. मात्र, तेही लस न घेतलेल्यांप्रमाणेच डेल्टा विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता असते. ...
पेनकिलरला उत्तम पर्याय आहे ते एक फळ (Painkiller fruit). जे नैसर्गिक वेदनाशामक आहे. शरीराच्या कोणत्याही वेदना या फळामुळे दूर होतात हे संशोधनातही सिद्ध झालं आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेअभावी कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना देशाबाहेर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना कोव्हिशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...
हिवाळ्यात रक्तदाब कमी-जास्त होत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यायामाचा अंतर्भाव केल्यास आणि जीवनशैलीत (Lifestyle) थोडाफार बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. ...
Corona Virus : नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचे सल्लागार वायरोलॉजिस्ट अक्षय धारीवाल म्हणाले की, सणासुदीच्या काळातही लोकांनी कोरोनाबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. ...