दिवाळीसारख्या सणात बेसनपीठाची विक्री जास्त होत असल्याने त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता जास्त आहे. FSSAI (फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया) ने भेसळयुक्त बेसन (Adulterated gram flour) ओळखण्यासाठी एक पद्धत आपल्या ट्विटर हँडलवर शेयर केली आहे. ...
काही पदार्थ असे असतात जे पुन्हा गरम केल्याने शरीराला धोकादायक (Side Effects of Reheating Foods) ठरतात, तसेच त्यांच्यातील पोषकतत्व नाहिसे होतात. कोणते खाद्यपदार्थ पुन्हा गरम करून खाणे टाळले पाहिजे ते जाणून घेवूयात. ...
येथे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता. या सोबत कोणत्या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नयेत तेही जाणून घेऊया. ...
बाळाच्या आईचा गर्भधारणेशी संबधित रक्तदाबाचा विकार बळावल्यामुळे कराव्या लागलेल्या आपत्कालीन सिझेरियननंतर गर्भधारणेच्या अवघ्या २६व्या आठवड्यात हे बाळ एका खाजगी रुग्णालयात जन्माला आले. ...
Corona Virus And Lungs : सध्या चालू असलेल्या कोविड १९ महामारीमुळे संपूर्ण जगाला जाणीव झाली आहे की एखाद्या व्यक्तीच्या सामान्य कार्यासाठी फुफ्फुसे किती महत्वाचे आहेत. ...
लिंबू पाण्यात (Lemon Water) व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ते मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनाही घेता येतं. ...
जंक फुडच्या माऱ्यामुळे वजन अधिक वाढणे आलेच. मग अशावेळी डाएट ते तासन् तास जिममध्ये घाम गाळणे असे अनेक उपाय तुम्ही करत असाल. जर तरीही तुम्हाला त्यामुळे हवा तसा रिझल्ट मिळत नसेल तर ही नवी चीनी टॅपिंग थेरपी ट्राय करायला काय हरकत आहे? ...