प्लॅस्टीकच्या भांड्यातील जेवण जेवणे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी चांगलं आहे का? तसे पाहाता थंड गोष्टींसाठी प्लॅस्टीकच्या भांड्यात खाणे ठीक आहे, परंतु गरम गोष्टींसाठी, प्लास्टिकच्या ताटात किंवा भांडीमध्ये खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. ...
सध्या कोरोनामुळे आपल्याला बऱ्याच लहान मोठ्या गोष्टींना तोंड द्यावे. या महामारीमुळे कित्येक लोकांना आर्थिदृष्टया अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण सगळेच व्हायरस वाईट नसतात. नुकतंच एका वृत्तानुसार असं समोर आलं आहे की, एका व्हायरसनं चक्क आपले अंधत्व ...
वाढत्या प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण घरगुती उपाय करून पाहू शकता. हे फुफ्फुस स्वच्छ करतील, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल आणि तुमचे शरीर डिटॉक्स करेल. ...
कोरोनाच्या काळात नकारात्मक संदेश, कथांचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचं संशोधकांना आढळलंय. सोशल मीडियावर फक्त दोन मिनिटे घालवल्यानं तुमचा संपूर्ण दिवस वाया जाऊ शकतो आणि दिवसभर तुमचा मूड खराब होऊ शकतो. यूकेच्या एसेक्स युनिव्हर्सिटीच ...
कोणताही व्यायाम करताना, श्वासोच्छ्वास योग्य प्रकारे कसा घ्यावा हे सर्वात महत्वाचे आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, धावताना किंवा चालताना श्वास घेण्याची योग्य पध्दत किती महत्वाची आहे. श्वास घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे आपण बघूयात. ...
एका नवीन संशोधनातून असंही दिसून आलं आहे की कमी रक्तदाब हे स्ट्रोक आणि त्यानंतरच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. ...
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवा अत्यंत विषारी झाली आहे. त्यामुळे आकाशात धुके पसरले असून डोळ्यातून पाणी येणे, घसादुखी, डोकेदुखी अशा समस्यांमधून नागरिकांना जावे लागत आहे. परंतु ही स्थिती त्याहूनही घातक आहे. अशा लोकांसाठी जे दमा ...