सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये जीवनसत्त्व डी भरपूर प्रमाणात असते, असे असंख्य आरोग्यदायी गुण असलेल्या या कोवळ्या उनात त्वचाविकार बरे करणारे गुणधर्मही आहेत. वाचा सविस्तर… ...
'Omicron' व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बेल्जियम आणि बोत्सवानासह इतरही काही देशांमध्ये वेगाने पसरत आहे. 'ओमिक्रॉन' हे कोरोनाच्या डेल्टा प्रकारांपेक्षाही अधिक घातक आणि धोकादायक आहे. ...
Omicron Coronavirus Variant : मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. सध्या रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०२ टक्के एवढा आहे. ...
Omicron Coronavirus Variant : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना नवीन व्हेरिएंटविरुद्ध सक्रिय राहण्याचे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Corona New Variant: लंडनस्थित यूसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटमधील एका शास्त्रज्ञाचा दावा त्याहून खतरनाक आहे. कोरोनाचा हा व्हेरिअंट पहिल्यांदा कुठून आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
New Corona Variant found: भारतात आधीपासूनच 69 टक्क्यांहून अधिक गंभीर व्हेरिअंट आहेत. त्यात सर्वात जास्त डेल्टा आहे. अशा परिस्थितीत हा नवा व्हेरिअंट भारतात दाखल झाला तर चिंतेचे असणार आहे. ...