देशात ओमायक्रॉन व्हेरिअंटची (Omicron Variant) दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. तज्ज्ञ मंडळी लोकांना कोरोनाच्या ओमायक्रॉनबाबत सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. ...
lockdown in India, Omicron; ओमायक्रॉन लस घेतलेल्या लोकांवर परिणाम करत आहे. अशामुळे लग्न समारंभ, पार्ट्या, बाजारातील गर्दी लोकांना पुन्हा एकदा संकटात टाकण्याची शक्यता आहे. ...
Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. रिपोर्टनुसार, याठिकाणी या स्ट्रेनची लागण झालेल्या मुलांची संख्या जास्त आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेतही चाचणी वाढवण्यात आली आहे, असे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. ...
२९ देशांमध्ये सुमारे ३७३ प्रकरणे ओमिक्रॉन प्रकाराने प्रभावित झाल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ज्याप्रकारे वाढत आहे ते पाहता लोकांना खरंच बूस्टर डोसची गरज आहे का? जेणेकरून संसर्ग टाळता येईल. ...
तुम्ही दीर्घायुषी होण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? नसतील केले तर ब्रिटीश टेलिव्हिजन निर्माते डॉ. मायकल यांनी सुचवलेली पद्धत नक्की वापरून पाहू शकता. ...
ICMR Working on Omicron Variant: सँपलमधून ओमायक्रॉन व्हेरिअंटला वेगळा करण्यासाठी कमीतकमी एका आठवड्याचा वेळ लागेल. यानंतर न्यूट्रलायझेशन स्टडी केला जाईल. हे या प्रश्नांच्या दिशेने पहिले पाऊल असणार आहे. ...