या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि ज्यांना आधी संसर्ग झाला होता, अशा लोकांच्या बहुतेक प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंट निष्प्रभ ठरला. ...
आयर्लंडच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला आणि त्यांना असे आढळले की ज्यांना स्ट्रोकचा झटका आला त्यापैकी बहुतेक लोक स्ट्रोकच्या एक तास आधी खूप रागावलेले होते किंवा नैराश्यात गेले होते. ...
फुफ्फुसात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होण्याचा धोका असतो. फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही आरोग्य स्थिती दर्शविणारी सौम्य लक्षणे क्वचितच दिसून येतात, ज्यामुळे नंतर स्थिती गंभीर बनते. ...
Omicron Variant : कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे हे औषध म्हणजे एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. हे औषध मानवाने आधीच तयार केलेल्या नैसर्गिक अँटीबॉडीवर आधारलेले आहे. ...