निरोगी शरीरासाठी पाणी अतिशय महत्त्वाचं समजल जातं. जर तुम्ही सकाळी उठून दात घासण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायलं तर तुमच्या शरीराला अनेक फायदे (Health Benefits) होतात, असं आयुर्वेद आणि नॅचरल थेरेपींमध्ये (natural therapy) सांगण्यात आलं आहे. ...
Omicron Variant : वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी ( Dr Biswajyoti Borkakoty) यांच्या नेतृत्वाखाली इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी ही किट बनवली आहे. ...
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्याप्रमाणे हलके, पौष्टिक आणि आरोग्यदायी रात्रीचे जेवण तुमचे पाचक आरोग्य अबाधित राखण्याची खात्री देते, त्याचप्रमाणे आरोग्यदायी आणि भरभरून नाश्त्यामध्ये दिवसाची सुरुवात उत्तम करण्याची क्षमता असते. ...
मॅरी म्हणाल्या, आशा आहे, की कोरोनाच्या गंभीर लक्षणांविरोधात लस चांगला परिणाम देईल. त्यामुळे आपन अद्याप लस घेतलेली नसेल, तर ती लवकरात लवकर टोचून घ्या... ...
Omicron Variant : परदेशातून आलेल्या सुमारे पाच हजार ३९२ प्रवाशांची आतापर्यंत कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत २४ प्रवाशी आणि त्यांच्या संपर्कातील नऊ जण कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहे. ...
जेव्हा हिल स्टेशनचा विचार केला जातो. तेव्हा लोक सहसा हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडचे नाव घेतात. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, झारखंडमध्येही काही खास हिल स्टेशन आहेत. ज्याठिकाणी आपण फिरण्यासाठी जाऊ शकतो. ...