Dubai-India Air Fair: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमध्येरही महाराष्ट्रात दुबई किंवा संयुक्त अरब अमिरातहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांच्या होम क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना विमानतळावर आरटीपीसीआर करण्याची देखील गरज नाही. ...
Lung health Tips : अनहेल्दी डाएटमुळे फुप्फुसं कमजोर होऊ शकतात. चला जाणून घेऊ फुप्फुसं निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या पदार्थांना दूर ठेवलं पाहिजे. ...
Corona Vaccination Importance: अचानक साऱ्या गोष्टी घडल्या. आम्हाला तो बरा होऊन परतेल असे वाटत होते. परंतू दोन दिवसांनी हॉस्पिटलमधून फोन आला, मृतदेह कधी घेऊन जाताय? असे विचारण्यात आले. तेव्हा धक्काच बसला, असे मृताच्या भावाने सांगितले. ...
या मंदिरातील मूळ मूर्ती आजही पेटीत बंद आहे. बाहेर या देवीची प्रतिमा आहे. अमावस्येला येथे डोलजत्रा असते. त्यावेळी ही पेटी डोल चबुतऱ्यावर आणली जाते आणि मुख्य पुजारी ही पेटी उघडून मातेची पूजा करतो. ही पूजा डोळे बांधून केली जाते. ...
अमेरिकेची लस निर्माता कंपनी Pfizer आणि जर्मनीची BioNTech यांनी मिळून एक नवी लस तयार केली आहे. Pfizer आणि BioNtech यांनी या लसीच्या क्लिनिकल चाचण्याही सुरू केल्या आहेत. ...
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्याने स्मृतिभ्रंशाचा (Dementia) धोका ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असा दावा या संशोधनाच्या आधारे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (Washington University) संशोधकांनी केला आहे. ...