उन्हाळा सुरु झाला की अनेक गोष्टींमध्ये बदल होण्यास सुरुवात होते. यापैकी एक म्हणजे आपले आरोग्य. काही लोकांना वाढलेल्या तापमानामुळे डिहायड्रेशन होते किंवा अशक्त वाटते. 'आज तक'ला दिलेल्या माहितीत दिल्लीतील क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट डॉक्टर मेघा जैना आणि हे ...
कोरोना व्हायरस साथीचा (Covid-19 pandemic) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोनच्या नव्या व्हेरिअंटनं युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे. ...
फालोडी आणखी एका विक्रमासाठी देशात प्रसिद्धीस येऊ लागले आहे. देशातील सर्वात गरम गाव अशी त्याची ओळख बनली असून मार्च च्या सुरवातीपासून येथे उष्णतेचा पारा ४० च्या वर गेला आहे. सकाळपासूनचा उन्हाच्या झळा जाणवत असून मे जून मधील तापमान ५१ डिग्रीवर जाऊ लागले ...
निद्रातज्ज्ञांनी एक नवीन इशारा दिला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, तुमची स्वप्नं, ती लक्षात ठेवण्याची क्षमता आणि तुमची शारीरिक क्षमता याचा सहसंबंध असतो. जर झोपेतून उठल्यावर लगेचच तुमचे शरीर चलनवलन करू शकत नसेल, तोंडातून आवाज फुटत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष ...
उन्हाळ्यात केसांची अशाप्रकारे घ्या काळजी | How to Take Care of Your Hair During The Summers #LokmatSakhi #SummerHairCareTips #SummerHairCare #HairCareRoutineForSummers उन्हाळ्यात केवळ त्वचेचीच नाही तर केसांचीही जरा जास्त काळजी घ्यावी लागते. चला तर बघ ...
World Tuberculosis Day 2022 : हळूहळू याचा प्रभाव मेंदू आणि पाठीचा कणा यांसारख्या अवयवांवरही होऊ शकतो. हा आजार मायकोबॅक्टीरिअम ट्यूबरक्लोसिस नावाच्या एका बॅक्टेरियामुळे होतो. ...
Passive Smoking : देशभरात पॅसिव्ह स्मोकिंगमुळे आजारी पडलेल्या लोकांच्या उपचारांवर दरवर्षी 56,700 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. जे 2017 मध्ये भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) 0.33 टक्के इतके आहे. ...