Clear urine color : लघवीचा रंग डार्क झाला तर समजतं की, तुम्ही डिहायड्रेटेड आहात. तेच लघवीचा रंग जेवढा हलका असेल त्याचा अर्थ होतो की, तुम्ही हायड्रेटेड आहात. ...
Monkeypox news case in India : मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केल्या असून आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाणार आहे. ...
Skin Cancer : स्कीन कॅन्सर महिलांच्या तुलनेत पुरूषांना सर्वात जास्त प्रभावित करतो. हा आजार स्कीन सेल्स असामान्य रूपाने वाढल्याने होतो. स्कीन कॅन्सर तीन प्रकारचे असतात. ...
केरळमध्ये मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये पहिल्यांदाच एक मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला होता. ...
छोट्या आणि पातळ केसांसाठी आकर्षक हेअरस्टाईल | Hairstyle for Thin and Small Hair | Easy Hairstyle #lokmatsakhi #easyhairstyles #hairstyles #hairstyle आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की छोट्या आणि पातळ केसांवर हेअर स्टाईल कशी करायची ...
हातांचं tanning घालवण्यासाठी घरगुती उपाय | How To Remove Tan From Hands | Tan Removal Home Remedies #lokmatsakhi #health #howtoremovetanathome #howtogetridoftanface तुमच्या हातांना खूप जास्त प्रमाणात tanning झालंय का? काही केल्या हातांचा काळपटपणा जात ...
Onion and Garlic Peels Body Benefits: वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढण्याचं काम कांद आणि लसूण करतं. काही लोक तर कांदा कच्चाही खातात. सामान्यपणे लोक कांदा आणि लसणाची साल फेकून देतात. पण त्याचे अनेक फायदे होतात. ते काय हे जाणून घेऊ.. ...