लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने होतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Lemon water disadvantages side effects vitamin c mouth ulcer weak teeth | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने होतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

Side Effects of Drinking Lemon Water: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर नुकसानच होतं. प्रसिद्ध हेल्थ एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिणं आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. ...

ताण दूर करण्यापासून ते पोटासंबधी समस्यांवरील इलाज, काळी मिरीच्या तेलाचे फायदे भरपूर! - Marathi News | benefits of black pepper oil best for digestion and stress relief | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ताण दूर करण्यापासून ते पोटासंबधी समस्यांवरील इलाज, काळी मिरीच्या तेलाचे फायदे भरपूर!

त्वचेशी संबंधित समस्या जसे की मुरुम, सुरकुत्या, डाग यापासून संरक्षण करू शकते. चला जाणून घेऊया काळी मिरी तेलाचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत. ...

भेसळयुक्त खव्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने होतात 'हे' गंभीर त्रास, असा ओळखा शुद्ध खवा... - Marathi News | tips to know difference between mixed or adulterated khoya and real or pure khoya | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भेसळयुक्त खव्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने होतात 'हे' गंभीर त्रास, असा ओळखा शुद्ध खवा...

आज आम्ही तुम्हाला शुद्ध आणि भेसळयुक्त खव्यामध्ये काय फरक असतो याबद्दल माहिती देणार आहोत. खाली दिलेल्या काही टिप्सच्या आधारे तुम्ही शुद्ध खवा आणि भेसळयुक्त खवा यांच्यातील फरक ओळखू शकता. ...

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढताच होतात 'हे' गंभीर आजार, वेळीच जाणून घ्या उपाय - Marathi News | symptoms of high cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढताच होतात 'हे' गंभीर आजार, वेळीच जाणून घ्या उपाय

कोलेस्ट्रॉलची पातळी धोकादायकरित्या वाढत असल्यास पायांवर त्याची काही लक्षणं दिसून येतात. ...