तज्ज्ञांच्या मते, अनेक काळे पदार्थ अर्थात ब्लॅक फूड (Black Food) हे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये काळे तीळ, काळी द्राक्षं आदींचा समावेश आहे. ...
How avoid risk heart attack : कमी वयातही हृदय विकाराचे झटके येतात. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. चला जाणून घेऊ काही खास गोष्टी.... ...
कामाचा ताण एवढा असतो की त्यांना त्या कामातून १० मिनिटे उठायला वेळ मिळत नाही. मात्र, या सगळ्या प्रकारचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन लठ्ठपणासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. ...
Fig : अंजिराचा उल्लेख बायबलमध्येही आहे. बायबलमध्ये ॲडम आणि ईव्हने जेव्हा गार्डन ऑफ ईडन सोडले, तेव्हा स्वतःचे शरीर झाकण्यासाठी अंजिराच्या पानांचा वापर केला. म्हणजे विश्वाच्या निर्मितीच्या कथेतही अंजिराचा उल्लेख आहे. ...
Rice Curd Benefits : वजन वाढण्याची भीती वाटत असेल तर दही आणि भात खावा. याने वजन वाढत नाही तर कमी होतं. चला जाणून घेऊ दही-भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे... ...
Hairfall Problem Reason : केस गळती होण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी तुम्ही आजारी पडल्यानंतरही केस गळतात. वेळेआधीच केस गळणे म्हणजे तुम्हाला काहीतरी समस्या आहे. ...
Health Tips : खरंतर ही सवय मोडणं अनेकांसाठी कठीण असतं. पण हे अशक्य नक्कीच नाहीयेत. चला जाणून घेऊया तुमच्या सवयीमुळे तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. ...