लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

कोरफड म्हणजे त्वचा, केसांवर रामबाण उपाय, 'असा' करावा कोरफडीचा वापर - Marathi News | aloe-vera-is-best-home-remedy-for-soft-hair-and-skin-see-how-to-use-it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरफड म्हणजे त्वचा, केसांवर रामबाण उपाय, 'असा' करावा कोरफडीचा वापर

कोरफडीचा गर केसांना लावल्याने केसांमधील कोंडा निघून जातो. कोरफडीचे नेमके फायदे आणि गुणधर्म लक्षात घेतले पाहिजे. ...

या ५ कारणांनी वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या, म्हातारं दिसायचं नसेल तर काय करावं! - Marathi News | Skin Care : 5 most reasons wrinkles face | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :या ५ कारणांनी वाढतात चेहऱ्यावर सुरकुत्या, म्हातारं दिसायचं नसेल तर काय करावं!

Skin Care : आहारातील पोषक तत्वांची कमतरता, बिघडलेली लाइफस्टाइल, अपुरी झोप कारणीभूत ठरतात. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्या येण्याची काही वेगळीही कारणे सांगणार आहोत.  ...

शरिरासोबतच केसांसाठीही उपयुक्त 'या' बिया, रोज खा आणि निरोगी राहा - Marathi News | flax-seeds-beneficial-for-hair-growth-keeps-you-away-from-any-illness | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरिरासोबतच केसांसाठीही उपयुक्त 'या' बिया, रोज खा आणि निरोगी राहा

घराघरात मोठ्यांकडून जवस खाण्याचा आग्रह केला जातो. जवसाचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. जवस खाल्ल्याने डायबिटिस, वजन वाढणे, उच्च रक्तदाब सारख्या समस्या होत नाहीत ...

कोरोनानंतर आता गोवरचं संकट, ४८ तासांत ३ मुलांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे? - Marathi News | After Corona now measles crisis, 3 children died in 48 hours; What are the symptoms? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनानंतर आता गोवरचं संकट, ४८ तासांत ३ मुलांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?

मुंबईतील गोवंडी भागात ३ मुलांच्या मृत्यूनं गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पथक मुंबईला पाठवलं. ...