Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांच्या पत्नीने त्यांना चांगली झोप घेण्याचा खूप आधी एक चांगला सल्ला दिला होता, ज्याचा खुलासा त्यांनी आता स्वतः केला आहे. ...
सध्या आजुबाजुला बघितले तर ४ पैकी ३ जणांना डिप्रेशन हे असतेच. पावलोपावली वाढलेली स्पर्धा, टेंन्शन, कमी झोप, सोशल मीडियाचा अतिवापर यांसारख्या कारणांमुळे नैराश्य येते. ...
Amla Benefits : आवळ्यामध्ये असलेल्या नियोपाइनफ्राइन नावाच्या तत्वामुळे मूडशी संबंधित प्रक्रियांवरही नियंत्रण ठेवता येतं. चला जाणून घेऊ आवळ्याचे आणखी काही खास फायदे ...
Liver Detox Tips : शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते. तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे. ...
Health Tips : या गोष्टींबाबत आपण नेहमीच डोळेझाक करतो आणि कशाचाही विचार न करता या गोष्टींचा बिनधास्त वापर करतो. चला जाणून घेऊ आपल्या आजूबाजूच्या अस्वच्छ गोष्टी कोणत्या आहेत. ...