लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कॉमिक पुस्तकावर आधारित चित्रपटकॉमिक पुस्तकावर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. सध्या डेडपूल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स आॅफिसवर धमाल करतो आहे. फॉक्स, सोनी, वॉर्नर ब्रदर्स, डिस्ने, मार्व्हेल स्टुडिओजचा असे चित्रपट तयार करण्यात हातखंडा ...
ेआपल्या देशात सध्या 'मेक इन इंडिया' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. 'मेक इन इंडिया' जागराला देशाच्या आर्थिक राजधानीत प्रारंभ झाला अन् पंतप्रधान मोदींनी स्वत: जातीने उपस्थित राहून मेक इन इंडिया सप्ताहाचे उ ...
निर्माता जे.जे.अब्राहम्स यांचा स्पेस थ्रिलर ‘गॉड पार्टीकल’ चित्रपट २४ फेब्रुवारी २०१७ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अंतराळवीरांची एक टीम स्पेस स्टेशन् ...
स्विफ्टची टीका58 व्या वार्षिक ग्रॅमी अवॉर्डसमध्ये तब्बल तीन पुरस्कार मिळविलेल्या टेलर स्विफ्टने रॅपर कान्ये वेस्ट याच्यावर निशाना साधत, त्याने मला प्रसिद्धी मिळवून दिली नसल्याची टीका केली आहे. ...