गायिका एडले सध्या एका हॅकरमुळे चिंतीत आहे. या हॅकरने तिचे काही खासगी फोटो चोरले असून, ते आॅनलाइन अपलोड केले आहेत. हा प्रकार तेव्हा घडला जेव्हा एडलेचा बॉयफ्रेंड सिमोन कोनेकी याचे ई-मेल अकाऊंट हॅक केले गेले. ...
हॅरी पॉटर चित्रपटातील अभिनेत्री क्लीमेंस पोएसीचे म्हणणे आहे की, सोशल मीडियाचा ती प्रचंड तिरस्कार करते. तिच्या मते इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल साइट्स प्रचंड आत्मकेंद्रीत असून, यांचा समाजावर नकारात्मक प्रभाव पडत आहे. ...
जळगाव : तालुक्यातील सुभाषवाडी येथे शिवलाल कथरु राठेड (६०) यांनी सोमवारी गळफास घेतला. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या बाबत त्यांच्या मुलाला विचारले असता त्याने सांगितले क ...
जळगाव- शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून सोमवारी पुन्हा पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला. मुशरफ अली अशरफ अली (४५, रज्जा कॉलनी), लोटन शंकर कोळी (६७, टाकळी), पलू कोंडाजी गवळी (८, शिरसोली), गेमसिंग वार्या (६, आंबापुरा), रजियाबी सलीम ...