ओल्या सांजवेळी, अप्सरा अली, मधुरेच्या बाजारी, का कळेना कोणत्या क्षणी अशी एक सो एक गाण्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिकांच्या मनावर आधिराज्य केले आहे. ...
हॉलीवुड मॉडेल गीगी हॅडिड सध्या तिच्या पाळीव मांजरीला प्रचंड मिस करीत आहे. गीगीच्या चुब नावाच्या या मांजरीचा मृत्यू झाला असून, ती तिची संगळ्यात आवडती मांजर होती. ...
२२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियोच्या हाती आॅस्करची बाहुली आली. त्याला हा पुरस्कार त्याला ‘द रेवेनेंट’ सिनेमात ह्युुज ग्लास भूमिकेसाठी मिळाला. परंतु त्यासाठी ही भूमिका साकारणे सोपे नव्हते, असे त्याने सांगितले. ...
‘वेलकम बॅक’चे निर्माते फिरोज नाडियाडवाला प्रसिद्ध एपिक वॉर मुव्हीचा रिमेक बनविणार आहेत. २००७ मध्ये आलेला हॉलिवुड चित्रपट ३०० हा आता हिंदीत येणार आहे. जेरार्ड बटलर हा अभिनेता त्यात मुख्य भूमिकेत होता. ...
हॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री हिलेरी स्वांक हिने तिचा बॉयफ्रेंड रुबेन टोरेस याच्याशी साखरपुडा केला आहे. हिलेरीने सोशल मीडियावर याबाबतचा खुलासा केला असून, एका दौºयाप्रसंगी टोरेसने तिला प्रपोज केले होते, असे सांगितले आहे. ...
मराठी मालिका, हिंदी मालिका, मराठी व बॉलीवुड इंडस्ट्री या सर्व ठिकाणी आपले स्थान निर्माण केले आहे. या ग्लॅमर व स्वप्ननगरीने या दिग्गज कलाकाराला मामा हे नाव दिले आहे. अशा या ताकदवान अभिनेत्याचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला सेलेब्रिटी रिपोटर्र. ...