अभिनेता आणि संगीतकार जेरेड लीटो अॅक्शन थ्रिलर फिल्म ‘द आउटसाइडर’ मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. आॅस्कर विजेता जेरेड चित्रपटात अमेरिकी सैनिकाचे पात्र साकारणार आहे. ...
ब्रिटेनच्या दानवीरांच्या यादीत प्रसिद्ध गायक-गीतकार एल्टन जॉन आणि कादंबरी लेखिका जे. के. रोलिंग सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांनी २०१५ मध्ये लाखो डॉलर दान केले आहेत. ...
डिजनीचा थ्री डी अॅक्शन कॉम्पुटर अॅनिमेटेड चित्रपट ‘द जंगल बुक’ने उत्तर अमेरिकेत जबरदस्त ओपनिंग केली आहे. बॉक्स आॅफीसचा रिव्ह्यू घेणाºया ‘कॉमस्कोर’नुसार पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १०.३६ कोटी डॉलरचा बिझनेस केला. ...
देशातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने ग्लॅमरस फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही इनसाईड फोटो आमच्या हाती लागले आहेत, तेव्हा बघू... ...
जळगाव : किरकोळ कारणावरुन भावाशी वाद झाल्याने तेजस सतीश चौधरी (१७, रा. आचेगाव, ता. भुसावळ) या युवकाने रागाच्या भरात विष प्राशन केले. ही घटना रविवारी दुपारी आचेगाव येथे घडली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...