एकीकडे युरो कपच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच फुटबॉल जगतात आणखी एक बातमी चर्चेचा विषय ठरली आहे. होय, जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जाणारा ब्राझीलचा नामवंत फुटबॉल खेळाडू पेले हा वयाच्या ७५ व्या वर्षी त्याच्या४२ वर्षीय प्रे ...