कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
रात्री घेतलेली चांगली झोप जोडप्याच्या नात्यामध्ये नवा उत्साह भरून नकारात्मक भावनांचा प्रभाव लग्नावर पडू देत नाही. ...
ही बॅग म्हणजे तुम्ही ओढत न्यायची नाही तर तिच्यावर बसूनच विमानतळ किंवा रेल्वेस्टेशनवर बसून फिरायचे. ...
वेदनादायक मुतखड्याची वृद्धी थांबविण्यात आणि त्याचे क्रिस्टल्स विरघळवण्यात लिंबूवर्गीय फळांचा अर्क अत्यंत लाभदायक असतो. ...
मोठे यश मिळवायचे असेल तर यापेक्षा आणखी पुढे जाऊन एक ‘असाधारण’ कर्मचारी होण्याची तुम्हाला गरज आहे. ...
एका मानसशास्त्रज्ञाने दावा केला आहे की, विवाहित लोकांपेक्षा अविवाहित लोकच जास्त चांगल्या प्रकारे आपले आयुष्य जगतात. ...
फोटोंच्या माध्यमातून ज्याप्रकारे तो क्षण आपण कायमचा कैद करून ठेवतो, ३-डी फिगर त्याचेच पुढचे पाऊल आहे. ...
जळगाव : शौचालयाच्या टाकीत (सेफ्टी टँक) पडल्याने चेतन शशिकांत सोनवणे (अडीच वर्षे, रा. दिनकरनगर, जळगाव) हा बालक जखमी झाला. सुदैवाने वेळीच त्याच्या आईने धाव घेऊन सतर्कता दाखवत त्याला बाहेर काढून त्यांच्या शरीरातील पाणी काढल्याने हा चिमुरडा सुखरुप आहे. ...
खऱ्या जगाचा अनुभव घेण्यासाठी तिने सुट्यांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि ओबामांनीदेखील तिला प्रोत्साहन दिले. ...
‘क्युरोसिटी’ यान मंगळावर यशस्वीपणे उतरून आता चार वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून नासाने ‘मार्स रोव्हर’ नावाचा एक मोबाईल गेम तयार केला आहे. ...