‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘लेबेहर’ या दोन कंपन्या मिळून असे स्मार्ट फ्रिज बनवत आहेत जे आपल्याला जेवणासाठी लागणाºया वस्तूंची खेरेदी आणि बेत ठरवण्यासाठी मदत करतील. ...
हवाई येथील समुद्र किनारपट्टी जैववैविध्यतेच्या सुरक्षिततेसाठी राखीव म्हणून घोषित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे स्वागत म्हणून वैज्ञानिकांनी माशांच्या एका प्रजातीला त्यांचे नाव देण्याचे ठरवले आहे. ...
‘एफडीए’ने अँटिबॅक्टेरिअल हँड वॉश किंवा बॉडी वॉश उत्पादनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘ट्रायक्लोसन’ आणि ‘ट्रायक्लोकार्बन’ या दोन सक्रीय घटकांवर अमेरिकेत बंदी घातली आहे. ...