दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव होय. दिवाळीतील प्रकाश दिव्यांशिवाय अपूर्णच आहे. झगमगणारे दिवे आपल्या घराला उत्सवाचे रुप देत असतात. या दिवाळीला जर आपण काही नवीन करु इच्छित असाल आणि आपणास काही सुचत नसेल तर दिव्यांचा वापर करुन काहीतरी क्रिएटिव्हीटी दाखवू ...
दिवाळी म्हटली म्हणजे डोळ्यासमोर दिव्यांची झगमगाट आणि कानात फटाक्यांचा आवाज ऐकायला येतो. या आनंदाच्या प्रसंगी आपल्या घराची सजावट करून एक वेगळा लूक देण्यासाठी सर्वांची धडपड असते. ही सजावट पारंपरिक असण्यासोबतच आगळीवेगळी आणि हटके असायला हवी असे प्रत्येका ...
जर आपला मुलगा रडत असेल आणि स्मार्टफोन दिल्यानंतर रडणे थांबवत असेल तर आपला हा उपाय बदलण्याची गरज आहे. कारण स्मार्टफोन देऊन मुलांना शांत करणे हे चुकीचे आहे ...
आपल्या घरात कित्येक अशा वस्तू असतात, ज्यांना आपण निकामी समजून फेकून देतो. आपणास माहिती आहे का, या निकामी वस्तूंनी आपण कित्येक चांगल्या उपयुक्त वस्तू बनवू शकतो. आज आपण जुन्या व निकामी सीडींपासून बनविण्यात येणाºया काही क्रिएटिव्ह वस्तूंच्या बाबतीत माहि ...
कोणताही सण-उत्सव असो, आपण आनंदित असायला हवे. त्यातच आपले आरोग्य सुदृढ असेल तर आपल्या आनंदाला तर सीमाच राहत नाही, मात्र बऱ्याचदा आपले आरोग्य ऐन सणासुदीत ढासळते आणि आपल्या आनंदावर विरजण पडते. असे होऊ नये म्हणून आपण कसे फिट राहू याबाबत काही टिप्स... ...