उन्हाळा आणि पावसाळ्याचा आनंद घेतल्यानंतर सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या हिवाळ्याची नुकतीच चाहूल लागली आहे. हिवाळ्यातील हुडहुडी भरायला लावणाऱ्या गुलाबी थंडीत स्वेटर, मफलर तसेच लहान मुलांच्या कानटोप्या, पायमोजे बाहेर येऊ लागतात. ...
सेलेब्रिटींसारखी आपली हेअरस्टाईल असावी असे बऱ्याच जणींना वाटते. एखादा चित्रपट आल्यानंतर त्यातील हेअरस्टाईल बराच काळ लोकांच्या लक्षात राहते. अलीकडच्या काळात जेनेलिया देशमुख, याना गुप्ता, मंदिरा बेदी, शिल्पा शेट्टी, कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा यांच्य ...
जर आपले केस मध्यम आकाराचे आहेत तर आपण कित्येक प्रकारच्या हेअरस्टाइल्स काही मिनिटातच करु शकता. आपण आपल्या केसांना ओपन वाइड ठेवू शकता किंवा लहानसा बदल करु शकता ते आपल्यावर अवलंबून आहे. हिवाळ्यात आपण कोणत्या प्रकारच्या हेअरस्टाइल करुन फॅशनेबल दिसू शकता, ...
आपल्या देशात चहा पिण्याची सवयच आहे. गप्पा-गोष्टी करताना जर चहा घेतला नाही तर काहीतरी अपूर्ण वाटते. आपल्या देशाची सुमारे ८० ते ९० टक्के लोकसंख्या सकाळी उपाशीपोटी चहा पिणे पसंत करते. बेड-टीचे कल्चर फक्त शहरातच प्रचलित नव्हे तर गावागावातदेखील लोक सकाळची ...
हिवाळा सुरु होताच त्याचा परिणाम आपली त्वचा, शरीर आणि शारीरिक प्रक्रियांवर जाणवायला लागतो. हिवाळ्यात भूक वाढते आणि शारीरिक कष्ट काहीअंशी कमी होतात..... ...
ई-कॉमर्सला चालना मिळावी तसेच इंग्रजी भाषा न येणाऱ्या भारतीयांना मोबाईलचा वापर करणे सोईस्कर व्हावे यासाठी इंडियन स्टँडर्ड अॅक्टच्या १०(१) कायद्यानुसार भारतात विक्री होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये भारतातील भाषांचा समावेश करणे अनिवार्य असणार आहे. ...
डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि त्याद्वारे त्याने डिजीटल विश्व अंगिकारलेले दिसत आहे. ...