नुकताच दिवाळी सण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. दिवाळीच्या अगोदर आणि नंतर घराची साफसफाई केली जाते. विशेषत: लोक आपल्या घराची सफाई करताना जुने साहित्य म्हणजेच निकामी वस्तू टाकून देतात. ...
आपल्या यूजर्सला नेहमी अद्ययावत ठेवण्यासाठी व्हॉट्स अॅप प्रयत्नशील असून, नुकतेच आपल्या यूजर्ससाठी इमेज अथवा व्हिडीओच्या स्वरूपात ‘स्टेटस’ अपडेट करण्याची सुविधा देण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याला शेअरदेखील करता येणार आहे. ...
बऱ्याचदा आपल्या तोंडाला दुर्गंधी येते. काही विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्याने तोंडातील जिवाणूंमध्ये वाढ होते म्हणून ही दुर्गंधी येते. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या संशोधनाद्वारे, तोंडातील जिवाणूंमुळे नुसती दुर्गधींच नव्हे तर सातत्याने डोकेदुखीचा त्रा ...
‘वेक फॉरेस्ट बाप्टिस्ट मेडिकल सेंटर’च्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅन करून वजन घटविण्यात कोण यशस्वी ठरेल हे सांगणारी जलद स्कॅनिंग पद्धत शोधून काढली आहे. ...
फेसबुक कुणाला माहिती नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार. कारण प्रत्येकालाच फेसबुकचे जणू वेडच लागले आहे. आपल्याजवळही फेसबुक असावे आणि त्यातील फ्रेंडलिस्ट इतरांपेक्षा मोठी असावी असे सर्वांनाच वाटते. ...