चुकून आपल्याकडून मोबाईल मधील मेसेजेस आणि नंबर डिलीट होतात. मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण इतके करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मेसेज आपणार परत मिळत नाहीत. ...
स्वयंपाक घरात आरोग्यविषयक समस्यांवर लाभदायक अशा अनेक वस्तू आहेत, ज्या महागड्या उपचारांपेक्षाही तितक्याच गुणकारी ठरतात. त्यापैकी एक म्हणजे जायफळ होय. जाणून घेऊया की काय आहेत जायफळचे फायदे. ...
अगोदर फक्त आयओएस या आॅपरेटींग प्रणालीवर सुरू असलेले गुगलचे ‘जीबोर्ड’ हे अॅप आता अॅण्ड्रॉइडवर सादर झाले असून, गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. हे अॅप म्हणजे गुगलचेच की-बोर्ड आहे. ...
हिवाळ्यात बहुतेक तरुण फक्त जॅकेट्स आणि ब्लेजर्स घालत असल्याने त्यांच्या फॅशनवर मर्यादा येतात. मात्र, याव्यतिरिक्तही स्टायलिश दिसण्यासाठी पर्याय आहेत. खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपला लूक नक्कीच हटके दिसेल. ...
स्मार्टफोन यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी म्हणजे टायपिंगसाठी आता ‘डिटॅचेबल की-बोर्ड’ उपलब्ध होणार आहे. आपल्या टचस्क्रीन फोनला जोडता येण्यासारखा ‘टायपो की-बोर्ड’ अमेरिकेच्या रियान सीक्रेस्ट यांनी तयार केला आहे. ...
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असून, याचा परिणाम बाईक धारकांच्या खिशावर नक्कीच पडतो. शिवाय भारतात बाईक चालविणाºयांची संख्याही वाढत असल्याने पेट्रोलची मागणी वाढली आहे. यामुळेच किमतीत वाढ होत असते. ...