लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

​डबाबंद अन्न आरोग्यासाठी हानिकारक ! - Marathi News | Canned food harmful to health! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​डबाबंद अन्न आरोग्यासाठी हानिकारक !

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळेअभावी म्हणा किंवा वाढत्या ट्रेंडमुळे बहुतांश लोकं डबाबंद अन्नाकडे वळत आहेत. मात्र, आपणास माहित आहे का, या डबाबंद अन्नाचे नियमित सेवन करणे किती धोक्याचे आहे?. ...

​ दृष्टी कमजोर आहे का? - Marathi News | Is vision weak? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​ दृष्टी कमजोर आहे का?

आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांश लोकांना चष्मा लागलेला दिसतो. चष्मा लागण्याचे कारण म्हणजे दृष्टी कमजोर होणे होय. यासाठी खाली काही सोपे उपाय दिले आहेत जे आपणास फायदेशीर ठरतील. ...

​हिवाळ्यात जपा हृदयाला! - Marathi News | Japa heartache in winter! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​हिवाळ्यात जपा हृदयाला!

विशेषत: हिवाळ्यात रक्त घट्ट झाल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होत नसतो त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा वेळी हिवाळ्यात हृदयाची काळजी घेणे अत्यावश्यक असते. ...

गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत होतात सकारात्मक बदल! - Marathi News | Women become pregnant with positive changes in pregnancy! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत होतात सकारात्मक बदल!

गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूत सकारात्मक बदल होत असल्याचे एका संशोधनानुसार नुकतेच सिद्ध झाले आहे. हे बदल बुद्धिमत्तेमध्ये होत असून, यामुळे स्मरणशक्ती व मानसिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही, असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. ...