लहान बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी त्याच्या आयुष्यातील पहिले एक वर्ष महत्त्वाचे असून, याकाळात त्याच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण याच वयात त्याच्या स्नायूंचा विकास होत असतो. ...
विदेशात जाण्यासाठी पासपोेर्टची गरज असते. पासपोर्ट बनविण्यासाठी आतापर्यंत जाचक अटी होत्या. त्यामुळे संबंधित व्यक्तीला पायपीट करावी लागायची. पण सध्या विदेश मंत्रालयाद्वारे पासपोर्ट बनवण्याचे नियम आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. ...
आपले सौंदर्य खुलविण्यासाठी चेहऱ्यावर असलेला एखादा तीळ महत्त्वाची भूमिका बजावितो. हेच तीळ जास्त प्रमाणात असतील तर मात्र सौंदर्यात बाधा निर्माण होते. ...
महान ज्ञानीपुरुष स्वामी विवेकानंदांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा म्हणजे कन्याकुमारी. हे दक्षिणेतील मुख्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असून, याठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियलची स्थापना झालेली आहे. ...
सतत धावपळ, उत्साह, रोमांचकारी असणारे मुंबई शहर हे २४ तास जागणारे शहर म्हणून ओळखले जाते. अशी ही मुंबई जर एका दिवसातच अनुभवता आली तर हा अनुभव आपल्यासाठी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरणार हे नक्कीच. ...
आपले वय आपल्या चेहऱ्यावर दिसत असते. त्यासाठी चेहºयाचे सौंदर्य टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यातच डोळ्यांवरच्या भुवयांची भूमिकादेखील उल्लेखनीय असते. ...
आज सौंदर्य वाढविणे तसेच विविध आजारांवर उपचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी प्रचलित होत आहेत. त्यापैकीच स्टोन मसाज थेरपी असून, त्यात मेकअपच्या इतर साधनांप्रमाणेच दगडाचा वापर करुन आपल्या सौंदर्यात भर पाडता येते. ...
आपले शरीर सुदृढ व दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ब्रेकफास्ट हेल्दी असणे आवश्यक आहे. मात्र, बऱ्याचदा ब्रेकफास्टमध्ये नको त्या गोष्टींचा समावेश असतो, त्याकारणाने आपल्याला विविध व्याधींना सामोरे जावे लागते. ...
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेहासारखे असाध्य आजार बहुतांश लोकांना कळाले असून, त्यासाठी बरेच उपचार केले जातात. पण अपेक्षित फायदा होताना दिसत नाही ...