वेदनाशामकामुळे लगेचच आराम मिळतो हे जरी खरे आहे, मात्र याचा शरीरावर साईडइफेक्टही होतो. अशावेळी आपण दुखण्यापासून आराम मिळविण्यासाठी प्राकृतिक पर्यायदेखील वापरु शकता. ...
जमिनीवर बसून जेवण करण्याची परंपरा तशी खूप प्राचीन आहे. जमिनीवर बसून जेवण केल्याने आरोग्याचे अनेक फायदे आहेत. सुदृढ आरोग्यासाठी जमिनीवर बसूनच जेवण करावे. मग नेमके कोणते फायदे आहेत, याबाबत आजच्या सदरातून जाणून घेऊया. ...
रोजच्या धावपळीत प्रदूषणाचा मारा चेहऱ्यावर झाल्याने त्वचेवर विपरित परिणाम होऊन पिंपल्स, ब्लॅकहेड्स निर्माण होतात, त्यामुळे आपले सौंदर्यात बाधा निर्माण होते. ...
बहुतांश फॅशन शो मध्ये उंच लोक दिसतात. यामुळे मार्केटमध्ये उंच लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच कोणतेही फॅशन प्रॉडक्ट आणले जाते. अशात ठेंगण्या लोकांसाठी बाजारात काय आहे व काय घातल्यावर ठेंगणी व्यक्ती चांगली दिसेल हे ठरवणे कठीण होते. ...
वेगवेगळ्या माध्यमातून हॅकर्स लोकांची फसवणूक करताना दिसत आहेत. यापैकी महत्त्वाचे सहा असे प्रकार आहेत ज्यातून सामान्य लोकांची जास्त फसवणूक होताना दिसते. ...
घोरणाऱ्या व्यक्तीजवळ झोपणाऱ्याचीही झोप मोड तर होते, शिवाय स्वत:चीही झोप पूर्ण होत नाही. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खालील घरगुती उपाय करुन सुटका मिळवू शकता. ...
महिलांप्रमाणे पुरुषांचेही वयोमानानुसार शरीरात काही बदल घडत असतात. काही लोक या बदलांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. ...