लैंगिक जीवनात स्त्रीला फक्त भोगवस्तू समजले जाते. त्यामुळे संसारात वाद निर्माण होऊन आपले जीवन दु:खमय होते. बऱ्याचदा भावनेच्या भरात जर स्त्रीने आपली इच्छा व्यक्त केली तर तिला आपण वाईट चालीची, कामिनी असे समजले जाते. ...
10 फेब्रुवारीला टेडी डे आहे. जर आपल्या गर्लफ्रेंडचे मन जिंकायचे असेल तर आपण एक आकर्षक टेडी गिफ्ट देऊ शकता. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. ...
आपला देश हळूहळू कॅशलेस इकॉनॉमीकडे वळतोय. अशातच प्लास्टिक मनी म्हणजेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा प्रयोग वाढत आहे. यासाठी आपणास क्रेडिट कार्ड वापरताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून काही टिप्स देत आहोत. ...
लोणीमध्ये भरपूर पोषक तत्त्व असल्याने ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. अन्य ड्राय फ्रूटच्या तुलनेने लोणीमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह आदींचा समावेश आहे ...
आपला मोबाइल सहज रिचार्ज होऊ शकणार नाही. यासाठी सरकार एका नव्या योजनेवर काम करीत आहे. या योजननुसार सीम कार्ड रिचार्ज करणाºयाला आपली ओळख दाखवावी लागणार आहे. ...