तरुणांमध्ये स्वप्नदोष एक सामान्य समस्या आहे. ही समस्या प्रत्येक वयोगटातील पुरु षांमध्ये पाहावयास मिळते. यात काही असामान्य नाही, मात्र जर आपणास या समस्येचा नियमित तोंड द्यावे लागत असेल तर आपणास सतर्क व्हायला हवे. ...
या दिवशी प्रत्येक प्रेमी आपल्या पार्टनरचे चुंबन घेऊ इच्छितो. जर आपणही कुणाच्या प्रेमात आहेत आणि आपल्या सहकाºयाच्या चुंबन घेण्याचा विचार करीत असाल, मात्र हिंमत होत नसेल तर चुंबन करण्याअगोदर थोडी मजा मस्ती गरजेची असते. ...
प्रेमात सर्वचजण प्रॉमिस करतात मात्र बऱ्याचदा आपण केलेले प्रॉमिस विसरुन जातात. तर चला मग आज प्रॉमिस डे निमित्त असे प्रॉमिस करा, ज्यामुळे तुमचा पार्टनर आनंदी होईल आणि तुम्हालाही हे प्रॉमिस निभवायला अडचणी येणार नाहीत. ...
यू ट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यास खूप डेटा खर्च होतो त्यामुळे हे अॅप लो डेटा प्लानसाठी वरदान ठरणार आहे. डाउनलोड होण्यापूर्वीच आपल्याला समजू शकेल की किती डेटा खर्च होणार आहे. ...
बऱ्याचदा डोक्यावर कमी केसांमुळे आपणास हवी तशी हेअरस्टाईल करता येत नाही. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप वेगळीच पडते त्यामुळे काही ठिकाणी तर लाजिरवाणेही व्हावे लागते. ...
आपल्या पार्टनरला आपणास आलिंगन द्यावेसे वाटते मात्र, इच्छा असूनही ते करु शकत नसाल तर आपण या दिवशी आपण नि:संकोच आलिंगन देत आपल्या भावना व्यक्त करु शकता. ...
असे काही खाद्यपदार्थ आहेत त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो शिवाय आपल्या नैसर्गिक लैंगिक क्षमतेलाही नष्ट करते. असे पदार्थ पुरुषांना कमजोर बनवितात. ...
लैंगिक जीवनात स्त्रीला फक्त भोगवस्तू समजले जाते. त्यामुळे संसारात वाद निर्माण होऊन आपले जीवन दु:खमय होते. बऱ्याचदा भावनेच्या भरात जर स्त्रीने आपली इच्छा व्यक्त केली तर तिला आपण वाईट चालीची, कामिनी असे समजले जाते. ...