काही शारीरिक आजार आपल्या ‘सेक्स लाइफ’ला अडथळा ठरतात आणि त्यामुळे आपल्या जीवनाचा आनंद हिरावला जातो. यामुळे आरोग्यदायी व आनंददायक सेक्सचा अनुभव घेण्यासाठी या ‘सहा’ शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करु नये. ...
बर्याचदा आपल्या चेहर्यावरील मुरूम अस झाल्याने ते आपण हाताने फोडतो. मात्र यामुळे आपल्या चेहर्यावर डाग पडतात. या डागापासून वाचण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय. ...
आज दि.२४ मार्च २०१७ हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. आज भारत देश हा जागतिकीकरणाच्या महत्वाच्या उंबरठ्यावर मार्गक्रमण करीत असतांना काही अशा समस्या आहेत की ज्यावर जास्त लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे.सध्या ग्राम पातळीवरून तर जागतिक प ...
चेहऱ्यावरील मुरूम असह्य झाल्याने ते आपण हाताने फोडतो. मात्र यामुळे आपल्या चेहऱ्यावर डाग पडतात. या डागापासून वाचण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय. ...
भारतात दरवर्षी २० लाख व्यक्तीना नव्याने क्षयरोगाची लागण होते. दर तीन मिनिटाला दोघांचा क्षयरोगाच्या आजाराने मृत्यू होते. तरुणवर्गा मध्ये क्षयरोगाची लागण मोठ्या प्रमाणावर होते व त्यात एचआयव्ही मुळे आणखी भर पडत आहे. ...
उन्हाळा सुरू झाला असून सुट्यांमध्ये बहुतांश लोक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हिल्स स्टेशनची निवड करतात. मात्र बऱ्याचजणांना कोणत्या ठिकाणी कसे जायायचे म्हणजे कोणता मार्ग सोयीस्कर असेल शिवाय नैसर्गिक सौंदर्याचा आनंदही घेता यावा, याबाबत माहित नसते. ...