घराच्या भिंतींना पर्सनलाईज्ड, सिग्नेचर लूक देण्यासाठी स्ट्रीट आर्ट ट्रेण्ड झपाट्यानं लोकप्रिय होतोय. ...
पाऊस केवळ खिडकीतूनच न बघता, यंदा मस्त भिजायला, मन चिंब चिंब करायला नक्की बाहेर पडा. परत याल तेव्हा नवं काही मनात रु जल्याचं तुम्हालाही नक्की जाणवेल! ...
अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपला पार्टनर नाराज होऊ शकतो. जाणून घ्या कोणती आहेत ती कारणे ! ...
या धावपळीच्या युगात पती-पत्नींचा संबंध फारसा कमी येतो. त्यामुळे आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध तिच्या लक्षात येई पर्यंत बराच उशिर झालेला असतो. ...
प्रेमाचे नाते आणि ब्रेकअप सायकोसिससंबंधीत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. त्यात चकित करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. ...
पार्टनरकडून अशा बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात आणि याचा परिणाम नात्यात दूरावा निर्माण होतो. ...
त्यानेही आपल्यावर मनापासून प्रेम करावे असे आपणास वाटत असेल तर त्याच्या मनात स्वत:चे विशेष स्थान निर्माण करावे लागेल. ...
अशी काही लक्षणे आहेत, ज्यावरून समजेल की आपले नाते धोक्यात आहे... ...
या आजारातून बाहेर पडण्यासाठी जेसे लिव्हरला शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १२ वीनंतर शिक्षण सोडावे लागले. ...