कुशल स्वयंपाकी, आहारतज्ञ्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक आणि संशोधक मीठाचं महत्त्व मान्य करूनही आहारात मीठाचं प्रमाण प्रमाणशीरच असायला हवं यावर भर देतात. अती मीठ खाण्याची सवय तुमचा घात करू शकते. ...
योगा करताना, ट्रॅकवर चालायला किंवा पळायला जाताना, जिममध्ये व्यायाम करताना किंवा अगदी नृत्याची पूर्वतयारी, पीटी वगैरे करताना आवर्जून हे स्पोर्ट्सवेअर, अॅक्टिव्हवेअर घालण्यास अलिकडे पसंती दिली जात आहे. ...
सहलीला केवळ स्वत:बरोबर वेळ घालवत निवांत प्रवास करण्यासाठी एक नवीन गोष्ट ट्राय करून पाहा. डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग करून पाहा. आपला स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप घरीच ठेवून द्या. ...
निरोगी त्वचा ही काही आपोआप होत नाही. त्यासाठी वरून करण्याचे उपाय जमत नसतील तर उपाय पोटातून करावेत. म्हणजे त्वचेच्या आरोग्याला उपयुक्त पडतील अशा घटकांचा आहारात समावेश केला आणि तोही नियमित तर त्वचेचा पोत नक्की सुधारतो. ...
बाजारात कॅटलॉग पीस म्हणून मोठ्या प्रमाणात साड्या उपलब्ध आहेत . त्यामुळे तुम्हाला डिझायनर साड्यांमध्ये निवड करायला पुष्कळ प्रकार चोखंदळपणे पाहता येऊ शकतात. ...
हिमालयात बाइक राइडिंग. हे वाचताना किंवा ऐकताना जितकं भारी वाटतंय, तितकेच त्यात धोकेही खूप आहेत. त्यामुळे केवळ साहसाची आवड एवढ्याच भांडवलावर या प्रवासाला निघणं हे केव्हाही घातक ठरु शकतं. या साहसाला तयारी आणि अभ्यासाची जोड द्यावीच लागते. ...