आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयांचे खेटे घालून वेगवेगळी कागदपत्रं जमा करण्याची गरज उरलेली नाहीये. सरकार दिवसेंदिवस पासपोर्ट बनवण्याची प्रक्रि या सुलभ करत आहे. पण तुम्हाला ती माहिती नसेल तर तुमचा वेळही वाया जाईल आणि एजंटमार्फत काम कर ...
ब्युटी एक्सपर्टस सांगता आहेत की केळाची सालं कचर्याच्या डब्यात न टाकता चेहेर्याला लावा.वचेची निगा राखण्यात केळीची सालं खूप मदत करतात. त्यासाठी एकच करायचं केळ खाल्लं की केळाचं साल चेहेर्याला लावायचं. ...
सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास जिर्याचं पाणी प्यायल्यास अॅसिडिटी, पोटफुगी, जळजळ, मळमळ , अपचन यासरख्या त्रासातून मुक्तता तर होतेच शिवाय शरीराची सर्व कामं वेळेच्या वेळी उत्तम पार पडतात. ...
पापडाचा वापर आपण केवळ तोंडीलावणे म्हणून करत असाल तर थोडं हटके काहीतरी करून बघण्याची वेळ आली आहे. मसाला पापड, भेळ विथ पापड, पापड रोल्स, स्टफ्ड पापड एकदा ट्राय करून बघा. ...