रोजच्या आहारात अंजीर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पोटात जाणं गरजेचं आहे. एक अंजीर रोज खाल्लं तर अनेक फायद्यांची माळ आपल्या आरोग्याच्या गळ्यात पडू शकते इतकं अंजीर गुणवान आहे. ...
भारताच्या पूर्व किनाºयावर वसलेलं ओडिशा हे राज्य प्रसिद्ध आहे इथल्या मंदिरांसाठी. वैशिष्ट्यपूर्ण संगीत आणि नृत्यशैलीसाठी. आणि हो, सी फूडसाठीही. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ‘टेम्पल कॅपिटल’ म्हणूनच ओळखली जाते. ...
एका नव्या संशोधनात मोठा खुलासा करण्यात आला आहे. ज्या मुलांना जितकी लांब दाढी तितक्या मुली त्या मुलावर जीव ओवाळतात. कारण दाढी असलेले मुले त्यांना अधिक आकर्षक वाटतात. ...
राजधानी ब्रुसेल्सपासून अगदी एका तासाच्या अंतरावरचं बेल्जियम हे शहर. बेल्जियमची ट्रीप तुम्हाला जुन्या आणि नव्या गोष्टींच्या मेळाची एक अनोखी झलक दाखवते. ...