लोहगड किल्ल्यावर मुंबई - पुणे या दोन्ही ठिकाणांहून जाता येते.पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या पुढे असणा-या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. तिथून दीड तासाच्या चालीनंतर ...
आजकाल हॉटेलात जाताना फक्त खाणे हा ट्रेंड केव्हाच मागे पडलाय. खाण्याबरोबर काहीतरी मस्त प्यायला मिळावे, अशीही इच्छा असते आणि तसे एकसोएक ड्रिंक्स आता सर्रास मिळायला लागले आहेत. ...
बाप्पांच्या सेवेसाठी सकाळ-सायंकाळ नैवेद्य काय करावा? हा प्रश्न गृहिणींना नेहमीच पडतो. खिरापत, लाडू, मोदक, बर्फी या काही पारंपरिक चवींबरोबरच बाप्पालाही काही नवीन चवी चाखण्यास देता येतील का? हा प्रयत्नही अलीकडे होताना दिसतोय. म्हणूनच बाप्पांच्या नैवेद् ...